स्टार्टअप महाराष्ट्र

मेंबरशिप

 

आजच मेंबरशिप साठी अप्लाय करा, महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय संबंधी सुविधांचा लाभ घ्या आणि महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांसोबत तुमचे बिझनेस नेटवर्क वाढवा!  

स्टार्टअप महाराष्ट्र मेंबरशिप काय आहे?

 

तुमच्या बिझनेसच्या च्या वाढीसाठी लागणाऱ्या अनेक सुविधा आता एकाच मेम्बरशिप मधे!

  • महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय संबंधी विविध योजनांची ईमेल द्वारे इत्यंभूत माहिती आणि मार्गदर्शन
  • तुमच्या इंडस्ट्री नुसार आणि जिल्ह्यानुसार बिझनेस एक्स्पर्ट ना भेटण्याची संधी
  • बँक लोन, प्रोजेक्ट रिपोर्ट, फंडिंग असिस्टंस साठी तात्काळ मदत
  • अनेक बिझनेस सर्व्हिसेस एकाच छताखाली वाजवी मूल्यात उपलब्ध
  • पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या शहरांत मेम्बर्स साठी खास आयोजित केले जाणारे स्टार्टअप महाराष्ट्र Meetup इव्हेंट्स
  • यशस्वी उद्योजकांकडून वयक्तिक मार्गदर्शन

मेंबरशिप द्वारे मिळणाऱ्या सुविधा 

Business Experts & Mentoring

तुमच्या इंडस्ट्री नुसार Mentors आणि बिझनेस Experts ना भेटा 

Registration, Taxation & Legal help

कंपनी कशी रजिस्टर करावी? GST कसा भरावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 

Access to funding connects

प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन साठी मार्गदर्शन आणि सहामाही Coffee with  Investors इव्हेंट 

Early access to Networking Meetup events

Meetups साठी स्टार्टअप महाराष्ट्र मेम्बर्स ना सर्वप्रथम प्राधान्य मिळेल  

Access to Co-working spaces

आमच्या पार्टनर Co-working spaces आणि  incubators द्वारे अनेक सुविधा उपलब्ध (Pune City) 

Guidance for Government schemes

तुमच्या स्टार्टअप साठी उपयोगी  सरकारी योजना, सबसिडी इत्यादी ची संपूर्ण माहिती 

मेंबरशिप मिळवण्याची प्रोसेस

2 Days Membership Approval Process
  • मेंबरशिप टाईप मधे Apply Now वर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरा
  • स्टार्टअप महाराष्ट्र टीम चे Mentors तुमचा फॉर्म रीव्हीव करतील
  • Mentors फोन वर 10 मिनिटांचा तुमचा इंटरव्ह्यू घेतील
  • ईमेल द्वारे पेमेंट लिंक पाठवली जाईल
  • स्टार्टअप महाराष्ट्र टीम तुमचा फॉर्म आणि पेमेंट अप्रूव्ह करेल, तुम्हाला कन्फर्मेशन इमेल केला जाईल
  • तुम्ही स्टार्टअप महाराष्ट्र मेंबरशिप चा आनंद घेऊ शकता

member speaks

“स्टार्टअप महाराष्ट्र परिवारामधे अतिशय अभ्यासू mentors उपलब्ध आहेत, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आणि मार्केटिंग साठी स्टार्टअप महाराष्ट्र टीम कडून भरपूर मदत मिळाली. Startup Membership घेतल्याचा आनंद आहे.”

Bhushan Kambale

Founder, Vhaan.com

Membership Types